शेतकरी


शेती उत्पादने तयार करताना कमीत कमी उत्पादन खर्च आणि
जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी मार्गदर्शन 
आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ

शेती व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने व्यवसाय
सुरु करण्यापुर्वी आणि नंतर आवश्यक कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन शेतकऱ्यांना सक्षम केले जाते.

शेतकऱ्यांना शेतीच्या कामातुन थोडी सवड काढुन मनोरंजन आणि ज्ञानार्जन माध्यमातुन
"मानसिक आणि शारीरिक शांती" या उद्देशाने आम्ही हा अभ्यास दौरा उपक्रम राबवीत आहोत.

Popular Posts

Image

वांगी