सहभाग

वैयक्तिक लाभाचे उपक्रम 
★ शेतकरी बांधवांसाठी उपक्रम
मोफत मार्गदर्शन, प्रशिक्षण, अनुदानित निविष्ठा, कृषि उत्पादन विक्री सहाय्य, शासकीय योजना, अभ्यास दौरा, गौरव पुरस्कार.... अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

 सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी रोजगार निर्मिती उपक्रम
गावातच कायम नोकरी, वार्षिक बढती, सामाजिक सेवेची संधी, 10वी, 12वी पासून उच्च शिक्षित तरूणांना नोकरी आणि बरेच काही... अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

 विद्यार्थी विकास उपक्रम ★
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सोबत स्टायपेंड, इंटर्नशिप, नोकरी व व्यवसाय, निवडक विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी नोकरी.... अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

★ महिला सबलीकरण / सशक्तीकरण उपक्रम ★
मार्गदर्शन, इंटर्नशिप, नोकरी, व्यवसाय.... अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा. 

★ शेतीपुरक व्यावसायिक विकसित करण्याकरिता उपक्रम ★
मार्गदर्शक सुचना व त्यातील नियम व अटी बंधनकारक आहेत. 
अर्जदारांना सुरक्षा ठेव रु. ११,०००/- जमा करणे बंधनकारक आहे.
नोंदणी प्रक्रिया पुर्ण झालेनंतर दुसऱ्या महिन्याच्या अहवालाचे अवलोकन करून व्यवस्थापन खर्च रु. ५०००/- दिला जाईल.
Read More...

सामुहिक लाभाचे उपक्रम 

★ शेतीपुरक व्यावसायिक गट / कंपनी विकसित करण्याकरिता उपक्रम ★
मार्गदर्शक सुचना व त्यातील नियम व अटी बंधनकारक आहेत. 
अर्जदारांना सुरक्षा ठेव रु. ११,०००/- जमा करणे बंधनकारक आहे.
नोंदणी प्रक्रिया पुर्ण झालेनंतर दुसऱ्या महिन्याच्या अहवालाचे अवलोकन करून व्यवस्थापन खर्च रु. ५०००/- दिला जाईल.
Read More...

★ सामाजिक संस्था / NGO, VO, CLUB 
मार्गदर्शक सुचना व त्यातील नियम व अटी बंधनकारक आहेत. 
अर्जदारांना सुरक्षा ठेव रु. १०,०००/- जमा करणे बंधनकारक आहे.
नोंदणी प्रक्रिया पुर्ण झालेनंतर दुसऱ्या महिन्यापासुन व्यवस्थापन खर्च रु. ६०००/- दिला जाईल.
Read More...

 On roll - as per respective post benefits. please find our vacant post at www.mazisheti.org