Service

Tech Farming Group
शेतकऱ्यांना एकत्र करून शासकीय योजना, हवामान, बाजारभाव यावर आधारित करार शेती करणे.
शेतकऱ्यांना २०% लोकवर्गणी (रुपये ६५/-) मधुन या उपक्रमात सहभागी करून घेतले जाते.
Know more...
सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून लोकवर्गणी द्या.
CLICK BELOW...
  PAY YOUR SHARE Rs.67 (Rs.65 + 2)  

Business Initiative Group

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे आणि शासनाच्या सहाय्याने व्यवसाय उभारणीस सहकार्य करणे.
तरुण उद्योजकांना रुपये १०००/- इतकी सुरक्षा ठेवीवर सहभागी करून घेतले जाते. नोंदणी केलेला व्यवसाय सुरु झाल्यानंतर सहा महिन्यांनी सुरक्षा ठेव परत केली जाते.
Know more...
सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून सुरक्षा ठेव जमा करा.
CLICK BELOW...
  DEPOSIT YOUR AMOUNT Rs.1050 (Rs.1000 + 50)  


TRAINING

यात स्मार्टफोन, टॅब्लेट, लॅपटॉप आणि डेस्कटॉप पीसी सारख्या डिजिटल साधनांचा संवाद, अभिव्यक्ती, सहयोग आणि समर्थनासाठी प्रभावी वापर करण्याच्या समावेशासह ज्ञान, कौशल्ये आणि सोशल वर्तणुकीचा समावेश आहे. 
शेतकऱ्यांना २०% लोकवर्गणी (रुपये ६५0/-) मधुन या उपक्रमात सहभागी करून घेतले जाते.
Know more...
सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून लोकवर्गणी द्या.
CLICK BELOW....
  PAY YOUR SHARE Rs.650 (Rs.600 + 50)  


DIGITAL PLATFORM
ग्रामीण भागात व्यवसाय करणारे *बचत गट, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, वैयक्तिकरित्या सुरू केलेले व्यवसाय* यांच्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म दिला जातो. Digital Platform for rural entrepreneurs अंतर्गत (८०% माझीशेती व २०% व्यावसायिक) रु. १५०००/- एकूण खर्चास वेबसाईट बनविण्यासाठी अर्थसहाय्य केले जाते. 
Know more...
CLICK BELOW...
  PAY YOUR SHARE Rs. 3300 (Rs.3000 + 300) 


SITE VISIT
ग्रामीण भागात वैयक्तिक, समूहाने किंवा संस्था स्तरावर मागणीनुसार प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन मार्गदर्शन, प्रशिक्षण, सर्व्हे, प्रकल्प अंमलबजावणी, तपासणी व तत्सम तांत्रिक कामे केली जातात. शासकीय, निमशासकीय, अशासकीय, खाजगी व सहकारी तत्वावरील संस्था यांच्या मागणीनुसार तज्ञ मनुष्यबळ पुरविले जाते. 

INPUTS


स्थानिक शेतकरी सुविधा केंद्रामार्फत शेतकरी गटांना २०% अनुदानावर दैनंदिन शेतीमध्ये आवश्यक गोष्टी उपलब्ध करून दिल्या जातात. सभासद शेतकऱ्यांना निविष्ठा करिता छोटे आणि अल्प कालावधीसाठी अर्थसहाय्य केले जाते. Know more...