माझीशेती अपडेट्स... दि.05 फेब्रु.2018

#शासन/योजना 
 • कापुस - बोंडआलीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ३० ते ३७ हजारांची मदत देताना सरकारची कसरत होणार...
 • कापुस - बोंडआळीला बियाणे कंपन्या जबाबदार नाही - राष्ट्रीय बीज संघटन (NSA)  
 • ऊस - एकरी १०० टन उद्दिष्ट असणाऱ्या शेतकऱ्यांना "मागेल ते व लागेल ते" सहकार्य करणार - सिद्धार्थ वाडन्नेवर (सतीश शुगर्स आणि बेळगावी शुगर्स)
 • आत्मा विभाग असहाय्य, कर्मचाऱ्यांवर अन्याय - कर्मचारी संघटना 
 • अग्रोवन १०० विजेत्यांना ५००० रुपयांची खते बक्षीस, यादी जाहीर
 • सावकारी कर्जमाफीसाठी जिल्हास्तरावर समिती गठीत करा. - न्यायालय 
#बाजार 
 • द्राक्षे - थंडीमुळे देशांतर्गत मागणी घटली, त्याप्रमाणात आवक वाढली, दर स्थिर गोल हिरवी ३० ते ४० प्रती किलो तर लांब हिरवी द्राक्षे ५० ते ६० रुपये किलो. काळी द्राक्षे ४० ते ७५ दराने विक्री होत आहे. रेडग्लोब, क्रिमसन, फ्लेम यांची बाजारात चलती असुन प्रतिकिलो ८० ते ९० दर चालू आहे. 
 • कापुस ४५% आणि तुर ५२% उत्पादनात घट येणार.. शासन 
 • मुंबईत बुधवारपासून जागतिक निसर्गीक व सेंद्रिय उत्पादने परिषद
 • शेतकरी कंपन्याकडून फळे, भाजीपाला थेट विक्री.. वेण्णा व्हाली - स्ट्राबेरी, कृषिक्रांती - धान्य, गोपाल कृष्ण - डाळिंब व भाजीपाला
 • ई-नाम मध्ये समाविष्ट ६० बाजारसमित्यांमध्ये प्रत्येकी ०९ कर्मचारी नेमणुकीचे आदेश - आनंद जोगदंड, पणन संचालक 
 • हळद - यावर्षीही हळदीचे दर स्थिर राहणार, उत्पन्नात सरासरी २ ते ३ % वाढीची शक्यता 
 • कांदा - निर्यातीमुळे कांदा दरात तेजी 
 • पुणे - काकडी, हिरवी मिरची आणि कांदा दरात तेजी.
#हवामान 
 • राज्यात तुरळक ठिकाणी बुधवारनंतर पावसाची शक्यता... अधिक वाचा...

#निविष्ठा
 • माझीशेतीकडून शेतकरी गटांच्या निविष्ठा खरेदीमध्ये १०% ते ५०% अनुदान अधिक वाचा...
#व्यवसाय
 • ग्रामीण भागातील व्यावसायिकांना मोफत वेबसाईट आणि डिजिटल इंटिग्रेशनची सुविधा अधिक वाचा...
 • तासगाव मध्ये माझीशेतीकडून शेतकरी गट, महिला गट यांच्यासाठी शेळी व बेदाणा क्लस्टर योजना
#यशोगाथा
 • माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान कडून दिला जाणारा ग्रीट पुरस्कार अधिक वाचा...

सौजन्य सकाळ अग्रोवन वरील माहिती अग्रोवन दैनिकामध्ये सविस्तर आहे. 

Popular Posts