शेती अपडेट्स... दि.06 फेब्रु.2018

#शासन/योजना 
 • ऊस - ठिबक सिंचन सेट करिता एप्रिल २०१८ पासुन मार्च २०२४ पर्यंत ०२% व्याजाने अर्थपुरवठा करणार - सहकार विभाग
 • कृषि विभागाच्या अप्पर मुख्य सचिवपदी बिजय कुमार यांची नेमणुक.
 • खरपुडी कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातुन कापुस उत्पादन दर्जेदार होण्यासाठी लागणीपासून काढणीपर्यंत तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प राबविला जाणार.
 • तासगाव मध्ये माझीशेतीकडून शेतकरी गट, महिला गट यांच्यासाठी शेळी व बेदाणा क्लस्टर योजना
#शेती
 • देशात ६३.२३ दशलक्ष हेक्टरवर रब्बी पेरणी (आकडेवारी लाख हेक्टर)
हरभरा
१०७.२
भरडधान्य
५६.३
भुईमुग
६.०४
मोहरी
६६.८
तेलबिया
८०.३
ज्वारी
३०.९
मका
१६.७
कडधान्य
१६६.०
भात
२८.६
गहू
३००.७
 • कृषि विभागाच्या अप्पर मुख्य सचिवपदी बिजय कुमार यांची नेमणुक.
 • द्राक्ष - नवीन लागण करण्यापुर्वी १.५ मिटर खोल जमीन मशागत केल्यास बागायती पिकांमध्ये मुळी वाढीचे प्रमाण चांगले राहून उत्पादनात वाढ होते असे आफ्रिकन तज्ञांचे मत 
#शिक्षण /करिअर 
 • कृषि सेवक नवीन ७३० जागांसाठी भरती प्रक्रियेतून परीक्षा परिषदेला डच्चू, महाऑनलाईन घेणार परीक्षा 
 • माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या विद्यार्थी विकास योजनेत सहभागी विद्यार्थ्यांना दरमहा रु. १०००/- विद्यावेतनाची तरतूद... अधिक वाचा
 • मागील दोन वर्ष्यात अडीच लाख सरकारी नोकऱ्यांची निर्मिती, कृषि, सहकार आणि शेतकरी kalyan विभाग आघाडीवर 
 • जळगाव जामोद कृषि विद्यालयातील इंद्रायणी हिने मिळवली ५ सुवर्ण, २ रौप्य आणि ३ रोख पदके, पंजाबराव देशमुख विद्यापीठाच्या ३२ व्या दीक्षांत सोहळ्यात पदके वितरण 
#बाजार 
 • पुणे - बुधवार दि.०७ रोजी शेतकरी उत्पादक कंपन्यांची राज्यस्तरीय परिषद - लघु कृषक व्यापार संघ
 • पुणे - बाजार समितीत पहिल्या टप्प्यात डाळिंब, कांदा, गुळ आणि लिंबाचे राष्ट्रीय ऑनलाईन मार्केट (ई-नाम) मार्फत लिलाव करण्याचे नियोजन, अद्याप अंमलबजावणी नाही.
 • जळगाव - हिरवी मिरची (१५००-३०००), सोयाबीन (२७००-४१००) तेजीत 
 • नागपुर - सोयाबीन ३६६० रुपयांवर 
 • सोलापुर - मेथी, कोथिंबीर, शेपूच्या दरात वाढ.
 • कांदा - दरवाढीचे संकेत 
#हवामान 
 • राज्यात तुरळक ठिकाणी बुधवारनंतर पावसाची शक्यता... अधिक वाचा...

#निविष्ठा

 • माझीशेतीकडून शेतकरी गटांच्या निविष्ठा खरेदीमध्ये १०% ते ५०% अनुदान अधिक वाचा...
  #व्यवसाय
  • सोलर टनेल ड्रायर - शेती उत्पन्न सुकविण्यासाठी याचा उपयोग होतो, जमीनीवर कोबा करून त्यावर काळा कलर दिला जातो. त्यावर अर्धगोलाकार अल्ट्रा व्हायोलेट पोलीथीन पेपरचे आच्छादन असते. अधिक माहिती डॉ. सुरेश काळबांडे (७५८८७६३७८७)
  • याशिवाय शेतीमध्ये कोंबडी खताचा वापर, काजू प्रक्रिया उद्योग, शेततळ्याचे नियोजन याबाबत सविस्तर माहिती आजच्या दैनिकामध्ये उपलब्ध आहे. 
  • प्रशिक्षण आणि मार्गदर्शनातून दुग्ध व्यवसायातील जोखीम कमी होते. प्रशिक्षण देणारी संस्था निवड व्यवस्थित करावी. अधिक माहिती डॉ. सचिन रहाणे (७०३८५३५१८१)
  • ग्रामीण भागातील व्यावसायिकांना मोफत वेबसाईट आणि डिजिटल इंटिग्रेशनची सुविधा अधिक वाचा...
  #यशोगाथा
  • माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान कडून दिला जाणारा ग्रीट पुरस्कार अधिक वाचा...

  सौजन्य सकाळ अग्रोवन वरील माहिती अग्रोवन दैनिकामध्ये सविस्तर आहे. 

  Popular Posts