शेती अपडेट्स... दि.09 फेब्रु.2018

#हवामान 
 • राज्यात वादळी वारे आणि गारपिठीच्या पावसाची शक्यता वाढली...अग्रोवन
 • पावसाची शक्यता नाही. शुक्रवार (०९) आणि शनिवार (१०) वातावरण ढगाळ राहील. पुन्हा बुधवार पासुन वातावरण ढगाळ राहील... माझीशेती अधिक वाचा... 

#शासन/योजना 
 • वीज : साखर कारखान्यांनी बनवलेली वीज प्रतियुनिट रु. ०५ दराने खरेदी केली जाणार...
 • महावितरण : वीजदरवाढीसाठी याचिका दाखल नवीन प्रस्तावाप्रमाणे कृषिपंप आणि उद्योगांना २० ते २२ टक्के दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे.  
#शेती
 • चोपण जमीन सुधारणा- निविष्ठा खर्चाच्या ५०% व जास्तीत जास्त रु. २५,०००/- प्रति हे. च्या मर्यादेत.
 • आम्लधर्मीय जमीन सुधारणा - निविष्ठा खर्चाच्या ५०% व जास्तीत जास्त रु. ३,०००/- प्रति हे. च्या मर्यादेत. योजना- राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास (तालुका कृषि अधिकार्यांना भेटून योजनेची खात्री करावी.)
#कायदा/न्यायालय 
 • प्रत्येक बुधवारी सायं. ०४ ते ०६ या वेळी माझीशेतीच्या होणाऱ्या कायदा समुपदेशन कार्यशाळेस उपस्थित रहा आणि आपले अडचणी सोडवा. 
#शिक्षण /करिअर 
 • कृषि सेवक नवीन ७३० जागांसाठी भरती प्रक्रियेतून परीक्षा परिषदेला डच्चूमहाऑनलाईन घेणार परीक्षा 
 • माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या विद्यार्थी विकास योजनेत सहभागी विद्यार्थ्यांना दरमहा रु. १०००/- विद्यावेतनाची तरतूद... अधिक वाचा
#बाजार 

#निविष्ठा
 • माझीशेतीकडून शेतकरी गटांच्या निविष्ठा खरेदीमध्ये १०% ते ५०% अनुदान अधिक वाचा...
  #व्यवसाय
  • ग्रामीण भागातील व्यावसायिकांना मोफत वेबसाईट आणि डिजिटल इंटिग्रेशनची सुविधा अधिक वाचा...
  #यशोगाथा
  • माझीशेती : शेतकरी शाश्वत विकास लघुलेखन स्पर्धा अधिक वाचा...
  • माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान कडून दिला जाणारा ग्रीट पुरस्कार अधिक वाचा...

  सौजन्य सकाळ अग्रोवन वरील माहिती अग्रोवन दैनिकामध्ये सविस्तर आहे. 

  Popular Posts