पदभरती जाहिरात क्रमांक - 171030RD दि.३०/१०/२०१७

निवड झालेल्या उमेदवारांना सुचना
Outward No. HR/171222/001
Date - 22/12/017

Subject - Results of Candidates selected after interview 11/12/2017
Ref. - Directors meet on date 20/12/2017

Sr. No.
Name of Candidate
Total Score
Obt.Score
Remark
01
Shravankumar Shinde
100
21
3 Months Training
02
Rahul Mharnoor
100
15
3 Months Training
03
Vinayak Kumbhar
100
56
Offer Letter sent
04
Priyanka Kadam
100
43
Offer Letter Sent
05
Ajinkya Jadhav
100
42
Offer Letter sent
06
Hindurav Kabugade
100
32
3 Months Training
07
Ravi Jadhav
100
25
3 Months Training
08
Varsha Bhosale
100
31
3 Months Training
09
Pradnya Dhende
100
29
3 Months Training
10
Jyotsna Nikam
100
54
Offer Letter Sent

Remuneration                          - 7000/-    12000/-     15000/-
Additional Benefits -
1.     HRA                             - 0/-
2.     Medical                         - 700/-
3.     Telephone                     - 300/-
4.     TA                                - 2000/-
5.     Total                             - 3000/-

* Work Period    - From 01st January 2017 to 31st March 2017
* additional benefits are applicable only after bill submission.
* after successful completion of order candidate get 10% hike in each unit.

Appealing officer - Mr. Mahesh Borge Contact No. - 9975740444
If you are interested then accept this letter and take the charge from concerned authority. Your Job role and responsibilities are mentioned on www.mazisheti.org
Anytime you can write your query to ‘info@mazisheti.org’. If you accept our offer then you are accepted our terms and conditions of serving community with our policy.

--------------------------------------------------------

प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय निवडप्रक्रियेतून निवड केलेल्या उमेदवारांना दि. २०/१२/२०१७ अखेर संमती पत्र संस्थेच्या प्रतिनिधीकडे हस्तांतर करावयाचे आहे. संमती पत्र प्राप्त झाल्यानंतर संबंधित उमेदवारांना कार्यादेश दिला जाईल. (171215)
ज्यांची मुलाखतीसाठी निवड झाली नाही त्यांना तक्रार / अपील करण्यासाठी दि.१५/१२/२०१७ पर्यंत मुदत आहे.
उमेदवारांना सुचना
--------------------------------------------------------
प्राथमिक निवडप्रक्रियेतून निवड केलेल्या उमेदवारांना दि. ११/१२/२०१७ रोजी HR, तांत्रिक आणि सामाजिक विषय आकलन मुलाखत करिता 'हॉटेल शिवप्रताप, तासगाव' येथे बोलविले गेले. राजशिष्ठाचार, देहबोली याची तपासणी झालेनंतर ग्रुपचर्चेत प्रभुत्व दाखवणाऱ्या उमेदवारांची अंतिम निवड केली गेली. अंशतः जबाबदारी, क्षेत्र वाटप त्याच ठिकाणी झाले. (171209)
ज्यांची मुलाखतीसाठी निवड झाली नाही त्यांना तक्रार / अपील करण्यासाठी दि.१५/१२/२०१७ पर्यंत मुदत आहे.
मुलाखतीचे विषय
--------------------------------------------------------
१. राजशिष्ठाचार 
२. महाराष्ट्र कृषिव्यवस्था (उत्पादन, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आयात आणि निर्यात)
३. शासकीय योजना (कृषि, समाज कल्याण, महिला व बाल विकास, ग्रामीण विकास, जल संपदा आणि संधारण व तत्सम शासकीय विभाग) 
४. सामाजिक कायदे व सोशल मिडिया 
५. शेती, शेतकरी आणि ग्रामीण विकास संबंधी सामाजिक - आर्थिक नियोजन (वैयक्तिक)
६. जागतिक चालू घडामोडी 
७. वैयक्तिक व इतर
--------------------------------------------------------
ज्या उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेत त्यांची जाहिरातीत उल्लेख केलेल्या नियम व अटींना अधीन राहून तपासणी होऊन प्राथमिक निवड होईल. प्राथमिक निवड झालेल्या उमेदवारांची दि. ०४ डिसेंबर २०१७ ते ०८ डिसेंबर २०१७ या कालावधीमध्ये कार्यालयीन वेळेत (सोमवार ते शुक्रवार, सकाळी ९ ते सायंकाळी ६) प्रथम फोनवरून मुलाखत घेण्यात येईल. या काळात उमेदवारांनी स्वतःचा फोन सुस्थितीत ठेवावा. (नियोजित मुलाखत वेळ एक दिवस अगोदर कळवली जाईल.)

मुळ जाहिरात 
--------------------------------------------------------
पदभरती जाहिरात क्रमांक - 171030RD दि. ३०/११/२०१७


माझीशेती शेतकरी प्रतिष्ठाण सन २००९ पासुन महाराष्ट्रातील ३५० तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील शेतकरी जीवनमान उंचावण्यासाठी कार्यरत आहे. हवामान, शेती व्यवस्थापन, करारशेती, निविष्ठा आणि शासकीय योजना, कृषि व कृषिपुरक व्यवसाय यावर लाखो शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे.
या आस्थापनेच्या ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पासाठी (सांगली जिल्हा मर्यादित) खालील पदे भरावयाची आहेत.

अ. नं.
पदाचे नाव
पद संख्या
शिक्षण
अनुभव
वेतन/ माह (CTC)
व्यवस्थापक
MBA / M.com
१०
२५०००
कृषि व्यवस्थापक  
MSc/ BSc Agri
०५
१५०००
सहाय्यक कृषि व्यवस्थापक
MSW / पदवीधर
०१
१२०००
कृषि समन्वयक
५०
१०, १२, डिप्लोमा
शेती
७०००

 ऑनलाईन अर्ज 
नियम व अटी - 
१. शेतकरी व शेतकरी पाल्यांना प्राधान्य राहील.
२. पद क्रमांक १ व २ साठी अनुभव अनिवार्य आहे. 
३. वेतन - निवड झालेनंतर महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग / कामगार विभाग यांच्या नियमावलीस अनुसरून वेतन देय राहील. 
४. वय - कमीत कमी १८ वर्षे व अधिकतम ४० वर्षे राहील.
५. पदांच्या उपलब्धतेनुसार महिलांना ५०% आरक्षण राहील त्यासाठी त्यांना इतर पात्रता निकष अनिवार्य आहेत. 
६. हि जाहिरात सांगली जिल्हा कार्यक्षेत्राकरिता लागू आहे. इतर भागातील उमेदवारांनी अर्ज करू नये. 
७. आवेदन अर्ज फी पद क्रमांक १, २, ३ आणि ४ करिता अनुक्रमे रु. ४००, ३००, २००, १०० अशी आहे. ती कोणत्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही. फी भरणेसाठी पुढील बँक खातेचा उपयोग करावा. 
खात्याचे नाव - माझीशेती शेतकरी प्रतिष्ठाण
बँकेचे नाव - सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा तासगाव 
खाते क्रमांक - ३५७२८५८४४४
IFSC No.- CBIN०२८३३९०

टीप - बँक खातेमध्ये फी भरलेनंतर फी रिसीट अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे. मोबाईल / इंटरनेट/ वालेट द्वारे फी दिली असेल तर मोबाईल स्क्रीनशॉट पाठवला तरी चालेल. अन्यथा फॉर्म स्वीकारला जाणार नाही. 
८. निवडप्रक्रिया व उमेदवारबाबतचा अंतिम निर्णय माझीशेती शेतकरी प्रतिष्ठाण संचालक मंडळ ठरवेल. 
९. गुणवत्ता व पात्रतेस अधीन राहून निवड केली जाईल. कोणत्याही प्रकारे दबाव, आमिष अथवा प्रलोभने दिल्यास उमेदवाराचे तत्काळ निलंबन व कारवाई केली जाईल. 
१०. अर्ज मिळाल्यानंतर उमेदवारांच्या पात्रतेनुसार प्रत्यक्ष मुलाखतीस संपर्क केला जाईल.
११. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ३०/११/२०१७ पर्यंत राहील. 
१२. निवड प्रक्रिया -
     १. अर्ज छाननी 
     २. कागदपत्रे पडताळणी   
     ३. मुलाखत 
     ४. निवड यादी प्रसिद्ध 
१३. कागदपत्रे पडताळणी व मुलाखतीसाठी येण्या-जाण्याचा खर्च उमेदवाराने स्वतः करावयाचा आहे. 
१४. मुलाखतीस येताना कागदपत्रांच्या मूळ व एक नक्कल प्रत घेवून उपस्थित रहायचे आहे. 
१५. अर्जासंबंधी तक्रार / अपील / माहिती करिता ९९७०३७२०१७, ९९७५७४०४४४ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा किंवा info@mazisheti.org येथे लिहावे.

 ऑनलाईन अर्ज 

दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले आर्थिक स्थैर्य

लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी कुटुंबीय अनेक वर्षांपासून वर्षभर भाजीपाला पिकाची शेती करतात. हंगामनिहाय भाजीपाला पिकाचे निय...