दर्पण संकेतस्थळावर नोंदणी

NGO, NPO, VO, स्वयंसेवी संस्थांच्या सक्षमीकरण व सहाय्यासाठी माझीशेतीच्या "विद्यार्थी विकास उपक्रमातून" तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सहाय्याने वेगवेगळे ऑनलाईन कामे नाममात्र फी रु. ३००/- आकारून पुर्ण करून दिली जातात. नीती आयोगाच्या दर्पण या राष्ट्रीय स्तरावरील संकेतस्थळावर नोंदणी करण्यासाठी पुढील पेयुमनी (PayUMoney) इमेजवर क्लिक करा. फी दिल्यानंतर आमचे प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क करतील. 


No comments:

Post a Comment

दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले आर्थिक स्थैर्य

लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी कुटुंबीय अनेक वर्षांपासून वर्षभर भाजीपाला पिकाची शेती करतात. हंगामनिहाय भाजीपाला पिकाचे निय...