शेतकरी शाश्वत विकास लघुलेखन स्पर्धा


विषय 
अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतीचे नियोजन कसे करावे.

विश्लेषण :
एक वर्ष्याच्या कालावधीसाठी जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी 1 एकर शेतीचे नियोजन कसे करावे.??? कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी एक एकरचे किती भाग पाडावे, त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारची पिके घ्यावीत व का घ्यावीत.??? त्यापासून किती उत्पादन मिळेल.???


बक्षीस :
योग्य उत्तर देणाऱ्या जिल्हानिहाय पहिल्या 3 शेतकऱ्यांना ग्रीट पुरस्कार अंतर्गत सन्मानपत्र 
योग्य उत्तर देणाऱ्या जिल्हानिहाय पहिल्या 05 शेतकऱ्यांच्या घरातील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माझीशेतीच्या विद्यार्थी विकास योजने अंतर्गत दरमहा (Rs. 5000) विद्यावेतन मिळेल.
योग्य उत्तर देणाऱ्या जिल्हानिहाय पहिल्या 10 शेतकऱ्यांना माझीशेतीची प्राईम मेम्बरशीप (Rs.3650) मिळेल.

मुदत 
दि. 10/03/2018 रोजी रात्री 10 पर्यंत पाठवा.

लघुलेखन पाठवण्यासाठी ठिकाणे 
Whats app - 9975740444
Email - info@mazisheti.org

By Indian Post
ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्प संपर्क कार्यालय, गाळा नं.2, शिवशंकर अपार्टमेंट, आंबेडकर चौक, ऑटोरिक्षा स्टॉपजवळ, पागा गल्ली, तासगाव, महाराष्ट्र - ४१६३१२


माझीशेती : माती परीक्षण

पीकांच्या वाढीसाठी वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते.  उदा.- १) सामू PH २) विधुत वाहकता EC, ३)चुनखड़ी CaCO3 ४) सेंद्रिय कर्ब OC...