शेती

   तुम्हाला काय मिळते ???
  • Weather Forecast : आंतरराष्ट्रीय स्तरापासून विविध सेवा देणाऱ्या कंपन्यांनी प्रसिद्ध केलेले अहवाल एकत्रित करून खात्रीशीर अंदाज स्थानिक गटास दिले जातात. काढणी वा कापणीच्या काळात हा निर्णय अतिशय उपयुक्त ठरतो. हवामानाचा अंदाज शेतीची अर्थव्यवस्था सुमारे 30% पर्यंत सुधारू शकतो.
  • Sowing to Harvesting Guidance : हि आमची दुसरी अतिशय महत्वाची सुविधा आहे. आपल्या शेती व शेती उद्योगात प्रभावीपणे मार्गदर्शन व सेवा देण्यासाठी आमचे उच्च शिक्षित कर्मचारी आपल्या दारी व बांधावर मागणीनुसार उपलब्ध असतील.
  • INPUTS (Raw Material) : खते, रसायने, कीटकनाशके इ. पुरवठा करून नोंदणीकृत शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून मातीचे आरोग्य समतोल राखण्यासाठी हा उपक्रम राबविला जातो. आमची संपूर्ण कन्सल्टंसी हे प्रतिबंधक प्रणालीवर आधारित आहे.
  • Post Harvest Management (PHM) : शेतकरी आणि त्याचे शेती शेती व्यवसायातील उत्पन्न (फळे, भाजीपाला, धान्ये, डाळी इ.) व्यवस्थापन ही एक मुख्य आधार प्रणाली आहे. ज्यामध्ये शेतकरी "शेत-ते-टेबल" उपक्रमामार्फत शेती उत्पन्नाची थेट थेट विक्री करतील. जिथे उत्पन्न जास्त असते तिथे आम्ही शेताचे थेट उत्पादन घेण्यासाठी अस्सल व सत्यापित केलेले व्यापारी जोडुन देतो.
  • Livestock Management : हा बहुतांशी बहुतांशी दुय्यम व काही ठिकाणी हा प्राथमिक व्यवसाय आहे. पशुधनामध्ये टेलिमेडिसिन पद्धती ही आमची प्रमुख यश देणारी आहे.
  • Government Schemes : जागरुकता मोहिम राबवुन शेती व पुरक उपक्रमांना समर्थन / चालना देणे. अशा मोहिमा चालविण्याकरता किमान ३० सदस्यांची उपस्थिती आवश्यक आहे. 
   आम्ही कशा प्रकारे सेवा देतो ???
  • माझीशेतीकडे संपुर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागात काम करण्यासाठी 600 पेक्षा जास्त नोंदणीकृत उद्योजक व कर्मचारी आहेत. हे सर्वजन ग्रामीण शाश्वत विकास या प्रकल्पावर काम करतात.
  • माझीशेतीकडे 200 पेक्षा जास्त महाविद्यालये असून त्यामध्ये 19 कृषी महाविद्यालये आहेत. इथे शिक्षण घेणारे विद्यार्थी वरीलप्रमाणे कल्याणकारी योजना राबवितात.