शेतकरी सुविधा केंद्र

व्यवसायास बँक कर्ज मागणीसाठी, शासकीय योजना लाभ
घेण्यासाठी सविस्तर अहवाल तयार करून दिला जातो.  

आवश्यक किमान कौशल्य प्राप्त लाभार्थ्यांना सुक्ष्म
अर्थ सहाय्य देऊन व्यवसाय वृद्धीसाठी सहकार्य केले जाते.

मागणीनुसार लेखापरीक्षण व त्यास आवश्यक दस्तऐवज व्यवस्थापन
करण्यासाठी सहाय्य व मार्गदर्शन केले जाते. 
करियर मार्गदर्शन व नोकरी उपलब्धता करून दिली जाते. 
व्यवसाय सुरु करण्यापुर्वी आणि नंतर आवश्यक कौशल्य
विकास प्रशिक्षण देऊन व्यवसायिकांना सक्षम केले जाते.
माझीशेतीसोबत स्वतःच्या छोट्याशा गुंतवणुकीमध्ये व्यावसायिक भागीदार बनून प्रकल्प यंत्रणेमध्ये सहभागी व्हा.

Popular Posts

Image

वांगी