गटशेती

शेतकरी हे माझीशेतीचे मुख्य घटक आहेत. आधुनिक शाश्वत कृषिव्यवस्था स्थापन करण्यासाठी निविष्ठाआर्थिक साक्षरतापिकपद्धती मार्गदर्शनतांत्रिक सहकार्यसुक्ष्म अर्थसहाय्यशासकीय योजना अंमलबजावणीजल व मृद संधारणकाढणीपश्चात सुविधा व मार्गदर्शन संस्थेमार्फत पुरविले जाते. आमचे कार्यकर्ते प्रत्यक्ष शेतीवर भेट देऊन मार्गदर्शन करतात. 

माझीशेती ग्रुपचे शेतकऱ्यांना फायदे
 1. हवामानाधारित पिक सल्ला व मार्गदर्शन 
 2. शेतकरीनिहाय शासकीय योजनांचे वर्गीकरण 
 3. अनुदानित निविष्ठा पुरवठा
 4. शेतीउत्पन्न विक्रीसाठी स्वतंत्र व्यासपीठ 
 5. अत्याधुनिक प्रशिक्षण 
 6. गरजेनुसार सुक्ष्म अर्थपुरवठा 
 7. प्रोत्साहनपर पुरस्कार
या सर्व बाबी शेतकऱ्यांना मोफत मिळतात परंतु ज्या बाबी बाहेरून घेतल्या जातात त्यांना संबंधित सेवा / वस्तु पुरवठादारांच्या नियमानुसार माफक दरामध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. 

माझीशेती ग्रुपचे वैशिष्ट्य
 1. प्रत्येक ग्रुपसाठी स्वतंत्र ग्रुप व्यवस्थापक आहे.
 2. संपुर्ण ग्रुपमध्ये फक्त शेतीशेतकरीपर्यावरण आणि ग्रामीण विकास यावर काम चालते.
 3. अवांतर विषयवादग्रस्त विधानअनावश्यक टिकाटिप्पणी केल्यास तत्काळ सदस्यत्व रद्द केले जाते.
 4. Online सोबत प्रत्यक्ष भेट देऊन मार्गदर्शन केले जाते.
 5. सर्व सदस्यांची वेळोवेळी खात्री करूनच ग्रुपमध्ये ठेवले जाते.
लोकवर्गणी रु. ०१ प्रतिदिन लागू आहे. लोकवर्गणी भरण्यास सक्षम शेतकऱ्यांनी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुमची माहिती भरा. आमच्या प्रतिनिधीमार्फत तुमची प्रत्यक्ष भेट अथवा ऑनलाइन संपर्काद्वारे नोंदणी प्रक्रिया पुर्ण केली जाईल. ठराविक क्षमतेनंतर तुमच्या गटासाठी स्वतंत्र व्यवस्थापक नेमला जाईल किंवा तुम्ही देखील स्वतंत्र कृषी व्यवस्थापक मागणी करू शकता.
               

Field Demonstration on cropping Practice with MAZISHETI, Govt Agri officials, Watershed Experts & Farmers
पिक पद्धतीवर मार्गदर्शन करताना माझीशेती प्रतिनिधी, शासकीय कृषिअधिकारी, पाणलोट तज्ञ व शेतकरी

Annexure 7 - List of Major Crop, Farmers, Area  & Yeild


Sr. No.
Name of Crop
No.of Farmers
Area (Ha)
Avarage Yeild (MT)
1
डाळिंब  
२३० 
१३८ 
2
द्राक्षे  
७३०  
२४८ 
3
 लसूण 
६१ 
२० 
4
 ज्वारी 
१९००  
३७५० 
5
 तुर 
९६५ 
४५०  
6
 मुग 
-
-
-
7
उडीद 
-
-
-
8
भुईमुग 
-
-
-
9
सोयाबीन 
२६००
-
-
10
चवली 
-
-
-
11
पावटे (देशी)
-
-
-
12
केळी 
७८
-
-
13
आंबा 
९०
-
-
14
पपई 
-
-
15
वांगीटोमाटो
१३०
-
-
एकुण 
६७९१

कडुनिंबापासून बोंडअळी कीटकावर नियंत्रण शक्य

🐛कापसासह, सूर्यफुल आणि कडधान्याच्या पिकांचे नुकसान करणाऱ्या बोंडअळी कीटकामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.  ✔️ महाराष्ट्रासह देशभरातील क...