सहभाग

वैयक्तिक लाभाचे उपक्रम 
★ शेतकरी बांधवांसाठी उपक्रम ★
मोफत मार्गदर्शन, प्रशिक्षण, अनुदानित निविष्ठा, कृषि उत्पादन विक्री सहाय्य, शासकीय योजना, अभ्यास दौरा, गौरव पुरस्कार.... अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

★ विद्यार्थी विकास योजना ★
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सोबत स्टायपेंड, इंटर्नशिप, नोकरी व व्यवसाय, निवडक विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी नोकरी.... अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

★ महिला सशक्तीकरण उपक्रम ★
मार्गदर्शन, कायदेशीर सल्ला व , इंटर्नशिप, नोकरी, व्यवसाय.... अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा. 

सामुहिक लाभाचे उपक्रम
 

★ शेतीपुरक व्यावसायिक विकसित करण्याकरिता उपक्रम ★
मार्गदर्शक सुचना व त्यातील नियम व अटी बंधनकारक आहेत. अर्जदारांना सुरक्षा ठेव रु. ११,०००/- जमा करणे बंधनकारक आहे. नोंदणी प्रक्रिया पुर्ण झालेनंतर दुसऱ्या महिन्याच्या अहवालाचे अवलोकन करून व्यवस्थापन खर्च रु. ५०००/- दिला जाईल. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा...

★ युवकांसाठी रोजगार निर्मिती उपक्रम ★
गावातच कायम नोकरी, वार्षिक बढती, सामाजिक सेवेची संधी, 10वी, 12वी पासून उच्च शिक्षित तरूणांना नोकरी आणि बरेच काही... अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

★ सामाजिक संस्था / NGO, VO, CLUB ★
मार्गदर्शक सुचना व त्यातील नियम व अटी बंधनकारक आहेत. अर्जदारांना सुरक्षा ठेव रु. १०,०००/- जमा करणे बंधनकारक आहे. नोंदणी प्रक्रिया पुर्ण झालेनंतर दुसऱ्या महिन्यापासुन व्यवस्थापन खर्च रु. ६०००/- दिला जाईल. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा...

 On roll - as per respective post benefits. please find our vacant post at www.mazisheti.org


Popular Posts

Image

वांगी