SHG / UG / FPO / Any Employer

ग्रामीण भागात व्यावसाय करून नफा मिळवण्याच्या उद्देशाने कार्यरत घटकांना पाठबळ देण्याचा आमचा उद्देश आहे. ग्रामीण भाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करावयाचा असेल तर तो तुमच्याशिवाय पुर्ण होणार नाही. आम्ही तुम्हाला विक्री कौशल्य, व्यवस्थापन, दस्तऐवज, कच्चा माल उपलब्धता, डिजिटल व्यासपीठ, शासकीय परवाने यासह दैनंदिन कामकाजामध्ये सहकार्य व मार्गदर्शन देऊ.  

Our goal is to support the working groups with the aim of making profits in the rural areas. If the rural areas are economically capable, then they will not be completed without you. We will give you co-operation and guidance in daily business including sales expertise, management, documents, raw material availability, digital platforms, government licenses.




Popular Posts

Image

वांगी