वस्तु व सेवा कर (GST) प्रशिक्षण

प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये

  1. वैयक्तिक मार्गदर्शन 
  2. वार्षिक व्यवसाय मार्गदर्शन
  3. सोशल मिडिया इंटीग्रेशन
  4. डिजिटल व्यासपीठ
  5. प्रशिक्षणार्थींना लेखापरीक्षण सुविधा उपलब्ध  
प्रशिक्षणाची रूपरेषा 
  1. नोंदणी 
  2. वस्तु व सेवा कर (GST) कायदा ओळख 
  3. चार्टर्ड अकौंटंट यांचे मार्गदर्शन 
  4. विक्री कर निरीक्षक यांचे मार्गदर्शन 
  5. शासकीय संकेतस्थळावरील कार्यवाहन
  6. प्रश्नोत्तरे
  7. प्रमाणपत्र वितरण व समारोप
प्रशिक्षण प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी तासगावमध्ये .... 

नोंदणी फी रु. २०० प्रति व्यावसायिक आहे.