प्रशिक्षण

शेत आणि उत्पादन पद्धतीवर आधारित प्रशिक्षणे

अ.नं.
प्रशिक्षण नाव
कालावधी
फी
1
माती-पाणी परीक्षण व अहवाल
०१ दिवस
१२५०
2
बीज निवड व प्रक्रिया तंत्रज्ञान
०१ दिवस
१२५०
3
पिकनिहाय आणि हंगामनिहाय संरक्षण पद्धती (जैविक, सेंद्रिय, रासायनिक)
०६ दिवस
१२५००
4
काढणीपश्चात मुल्यवर्धन व प्रक्रिया
०३ दिवस
४३५०
5
पिकपद्धतीतून जल व मृद संधारण
०१ दिवस
१२५०
6
शहरी शेती / टेरेस गार्डन / परसबाग
०३ दिवस
४३५०
7
पशु व पक्षी पालन - निवड, आरोग्य, उत्पादन व प्रक्रिया
०६ दिवस
१२५००
8
रेशीम शेती
०३ दिवस
४३५०
9
मत्स्यव्यवसाय (खारा आणि गोडा)
०३ दिवस
४३५०
10
गट / कंपनी व्यवस्थापन
०६ दिवस
१२५००
11
शेती उत्पन्नावर आधारित व्यवसाय शृंखला (फक्त गटांसाठी)
०६ दिवस
१२५००
12
माध्यम व्यवस्थापन
०३ दिवस
४३५०
13
तांत्रिक शेती व्यवस्थापन (Module I)
०६ दिवस
१२५००
14
तांत्रिक शेती व्यवस्थापन (Module II)
९० दिवस
९००००दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले आर्थिक स्थैर्य

लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी कुटुंबीय अनेक वर्षांपासून वर्षभर भाजीपाला पिकाची शेती करतात. हंगामनिहाय भाजीपाला पिकाचे निय...