
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान अंतर्गत मिडास प्रकल्प समन्वयक पदासाठी भरती
(जाहिरात क्रमांक: 260709)
एकुण जागा - 2
पात्रता - पदवीधर
- इतर आवश्यकता:
- स्वतःची किंवा कुटुंबाची शेती असणे आवश्यक.
- वय: 25 ते 35 वर्षे (SC/ST आणि महिलांसाठी 30% राखीव).
- माझीशेतीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी 90% जागा राखीव.
- संगणक कौशल्य तसेच सोशल मिडिया प्रेझेन्स आवश्यक.
निवड प्रक्रिया:
- कागदपत्रे तपासणी.
- ऑनलाईन चाचणी.
- शैक्षणिक पात्रता व अनुभवाची तपासणी.
- मुलाखत.
- निवड यादी
मानधन:
- बेसिक: ₹5,000/- (प्रोबेशन कालावधी नंतर 9000)
- दैनिक भत्ता: 40% (प्रोबेशन कालावधी मध्ये लागू नाही.)
- औषध भत्ता: 10% (प्रोबेशन कालावधी मध्ये लागू नाही.)
- फोन भत्ता: 2% (प्रोबेशन कालावधी मध्ये लागू नाही.)
- प्रवास भत्ता: 20% (प्रोबेशन कालावधी मध्ये लागू नाही.)
विशेष गुण:
- जल, जंगल, जन संरक्षणासाठी निष्ठा आणि आवड.
- स्वयंस्फूर्तीने काम करणारा उमेदवार आवश्यक.
- वेळेची आणि सुट्टीची मर्यादा लागू नसावी.
- शेती, शेतकरी, व ग्रामीण विकासासाठी योगदान देण्याची जिद्द असावी.
अर्ज कसा करावा:
- अर्ज करण्यासाठी info@mazisheti.org वर बायोडाटा पाठवा.
- अर्जासोबत संस्थेच्या कामामध्ये कसा हातभार लागेल याची एक नोट द्यावी. (संदर्भ)
- अर्जासोबत इतर आवश्यकता मध्ये उल्लेख केलेनुसार कागदपत्रे जोडा.
नोट: सामाजिक कामाची आवड असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करावा.
===============================================
एकूण जागा: 10
पात्रता:
- शैक्षणिक: कृषि किंवा पशुविषयक पदवी/पदविका (प्राधान्य).
- इतर आवश्यकता:
- स्वतःची किंवा कुटुंबाची शेती असणे आवश्यक.
- वय: 25 ते 35 वर्षे (SC/ST आणि महिलांसाठी 30% राखीव).
- माझीशेतीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी 90% जागा राखीव.
- इंग्रजी समजणे व अत्याधुनिक संगणक कौशल्य (G-Suite, सोशल मीडिया) आवश्यक.
निवड प्रक्रिया:
- कागदपत्रे तपासणी.
- ऑनलाईन चाचणी (मराठी).
- शैक्षणिक पात्रता व अनुभवाची तपासणी.
- मुलाखत.
मानधन:
- बेसिक: ₹9,000/-
- दैनिक भत्ता: 40%
- औषध भत्ता: 10%
- फोन भत्ता: 2% (अधिकतम ₹500/-)
- प्रवास भत्ता: 20%
विशेष गुण:
- जन, जंगल, जल संरक्षणासाठी निष्ठा आणि आवड.
- स्वयंस्फूर्तीने काम करणारा उमेदवार आवश्यक.
- वेळेची आणि सुट्टीची मर्यादा लागू नाही.
- शेती, शेतकरी, व ग्रामीण विकासासाठी योगदान देण्याची जिद्द असावी.
अर्ज कसा करावा:
- अर्ज करण्यासाठी rsd.mazisheti@gmail.com वर बायोडाटा पाठवा.
- अर्जाची शेवटची तारीख: 31 मार्च 2025.
नोट: फक्त आवड असणाऱ्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांनीच अर्ज करावा.