माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान ही एक धर्मादाय संस्था असून गेल्या १२ वर्षांपासून महाराष्ट्रातील ४०० पेक्षा अधिक गावांमध्ये शेतकऱ्यांसाठी माहिती, सल्ला, व सुविधा उपलब्ध करून देत आहे. संस्था खालीलप्रमाणे कार्य करते:
- शेतीविषयक व ग्रामीण विकास संबंधित माहिती देणे.
 - शासन निर्णयांचे विश्लेषण करून साध्या भाषेत मांडणे.
 - शेतीपूरक व्यवसाय विकसित करणे.
 - एक गाव एक गट संकल्पनेनुसार मूल्य साखळी तयार करणे.
 - भूमीहीन व अल्पभुधारक शेतकऱ्यांना प्राधान्य.
 - डिजिटल व फायनान्शियल साक्षरता वाढवणे.
 - बाजारपेठ उपलब्ध करून देणे.
 - शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणे.
 - शिक्षणासाठी आर्थिक मदत (क्लिक करा.)
 - आरोग्य सेवांसाठी मदत (क्लिक करा.)
 
प्रकल्प धोरण व कार्यपद्धती:
  - MIDAS - एकत्रित डिजिटल विकास प्रणाली.
 - प्रोफाइल व नियोजनानुसार शेती सल्ला.
 - व्यवसाय निर्मितीसाठी प्रोत्साहन.
 - संसाधनांसाठी मार्गदर्शन.
 - वकिली सेवा उपलब्ध.
 
शेतकरी प्रकल्पात सहभागी होण्यासाठी: स्वतःची माहिती भरणे आवश्यक आहे.
इतर सहभागासाठी: सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा.
📸 कार्यक्रम गॅलरी: