लागवड कालावधी:
- खरीप हंगाम: जून-जुलै.
 - रब्बी हंगाम: नोव्हेंबर-डिसेंबर.
 - उन्हाळी हंगाम: फेब्रुवारी-मार्च.
 



१) क्षेत्राची निवड - 
बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यापूर्वी शेतकऱ्यांनी बीजोत्पादन क्षेत्राची मंजुरी घ्यावी. मागील वर्षी सोयाबीन घेतलेल्या क्षेत्रात बीजोत्पादन कार्यक्रम घेऊ नये. निवडलेले क्षेत्र शक्यतो रस्त्यालगत असावे. ओलिताची सोय असावी. जेवढ्या क्षेत्रासाठी बियाणे वाटप केले असेल, तेवढेच क्षेत्र तपासणीकरिता स्वीकारले जाते. 
२) विलगीकरण (आयसोलेशन) - 
प्रत्येक जातीवर त्याच पिकाच्या वर्गातील इतर वाणांचे परागसिंचन होऊ नये म्हणून बीजोत्पादन क्षेत्राभोवती ठराविक अंतर मोकळे ठेवले जाते. यास विलगीकरण अंतर असे म्हणतात. सोयाबीन हे. १०० टक्के स्वपरागसिंचित असल्यामुळे विलगीकरण अंतर फक्त तीन मीटर ठेवावे लागते. 
३) बीजोत्पादन क्षेत्राची तपासणी - 
४) प्रक्रिया करणे- 
५) बीज प्रमाणित होण्यास लागणाऱ्या महत्त्वाच्या बाबी - 
| बियाण्याचा प्रकार | मूलभूत | पायाभूत | प्रमाणित | 
| शुद्ध बियाणे (कमीत कमी) | १०० टक्के | ९८ टक्के | ९८ टक्के | 
| घाण व इतर काडीकचरा (जास्तीत जास्त) | ०.० टक्के | २ टक्के | २ टक्के | 
| इतर पिकांचे बियाणे (जास्तीत जास्त) | नाही | नाही | १० प्र.कि.ला | 
| तणांचे बियाणे (जास्तीत जास्त) | नाही | ५ प्र.कि.ला | १० प्र.कि.ला | 
| इतर ओळखू शकणाऱ्या जातीचे प्रमाण (जास्तीत जास्त) | नाही | ५ प्र.कि.ला | १० प्र.कि.ला | 
| उगवणशक्ती (कमीत कमी) | ७० टक्के | ७० टक्के | ७० टक्के | 
| बियाण्यातील ओलावा (जास्तीत जास्त) | १२ टक्के | १२ टक्के | १२ टक्के | 
सोयाबीन बीजोत्पादनासंबंधी महत्त्वाच्या बाबी -
-------------
अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करून संपर्क साधावा
![]()  | 
| श्री. अंबिका महिला बचत गट, वज्रचौन्डे यांचा 'माझीशेती'च्या माध्यमातून कडधान्ये व्यवसाय ... (सदर फोटो दर्शक आहेत)  |